गुरुवार, २१ जुलै, २०१६

स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया -ऑपरेटर/टेक्निशियन भरती

पदाचे नाव :   ऑपरेटर कम टेक्निशियन  ट्रैनी
एकूण जागा: १३४
शैक्षणिक पात्रता: डिप्लोमा/डिग्री(मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रुमेंटेशन/मेटालर्जी/केमिकल )
वयोमर्यादा: २८ वर्षे
वेतन श्रेणी: १६८००-२४११०
अंतिम दिनांक: ५ ऑगस्ट २०१६


पदाचे नाव :   अट्टेण्डण्ट कम टेक्निशियन  ट्रैनी
एकूण जागा: १३४
शैक्षणिक पात्रता: १० वी पास आणि ITI(फिटर/इलेकट्रिशिअन)
वयोमर्यादा: २८ वर्षे
वेतन श्रेणी: १५८३०-२२१५०  
अंतिम दिनांक: ५ ऑगस्ट २०१६

अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी या http://182.18.164.63/icsailreg/ApplicantLoginS1V3.aspx संकेत स्थळाला भेट द्यावी.   0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.