शुक्रवार, २२ जुलै, २०१६

चिरंतन विकास समाधान अहवाल २०१६

चिरंतन विकास समाधान अहवाल २०१६ 

* चिरंतन विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या बाबतीत भारत जगात पिछाडीवर असून, १४९ देशाच्या निर्देशांकात भारताचे स्थान ११० वे आहे.

* चिरंतन विकास समाधान नेटवर्क आणि बर्टल्समॅन स्टीफगंग यांनी संयुक्तरित्या चिरंतन विकास निर्देशांक सादर केला आहे.

* या अहवालात आर्थिक विकास, सामाजिक समावेशकता, आणि पर्यावरणपूरकता यांचा समावेश केला आहे.

* या अहवालात स्वीडन पहिल्या स्थानावर असून, दुसऱ्या डेन्मार्क, व तिसऱ्या नॉर्वे, जर्मनी सहाव्या, ब्रिटन दहाव्या, स्थानी आहे.

* गरीब आणि विकसनशील देश या निर्देशांकात सर्वात खालच्या पातळीवर आहेत. सर्वात शेवटच्या स्थानावर सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक आणि लायबेरिया हे देश आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.