सोमवार, ११ जुलै, २०१६

जग एक झलक : सराव प्रश्न

जग एक झलक : सराव प्रश्न 

१] कॅनडा या देशाचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात कितवा क्रमांक लागतो?
१] पहिला २] दुसरा ३] सहावा ४] चौथा

२] रशिया हा देश क्षेत्रफळाच्या जगात कितवा क्रमांक लागतो?
१] सहावा २] पहिला ३] सातवा ४] तिसरा

३] जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने हे सर्वात मोठे शहर आहे?
१] मुंबई २] शांघाई ३] टोकियो ४] न्यूयॉर्क

४] जगातील हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान देश आहे?
१] मोनॅको २] नौरू ३] तुवलू ४] मार्शल बेटे

५] जगातील हा सर्वात मोठा प्रमुख धर्म आहे?
१] हिंदू २] मुस्लिम ३] खिस्त्री ४] इस्लाम

६] या देशास मोत्यांची बेटे असे संबोधले जाते?
१] बहरीन २] बेल्जीयम ३] मादागास्कर ४] दक्षिण आफ्रिका

७] मध्यरात्रीच्या सूर्याचा देश असे या देशास म्हटले जाते?
१] जपान २] नॉर्वे ३] फिनलँड ४] रशिया

८] लवंगाचे बेट म्हणून या देशास संबोधले जाते?
१] रवांडा २] झाम्बियार ३] बेल्जीयम ४] क्युबा

९] युरोपचे गव्हाचे पठार या देशास म्हटले जाते?
१] युक्रेन २] इंग्लंड ३] फिनलँड ४] क्युबा

१०] या शहरास दक्षिण गोलार्धाची राणी म्हणतात?
१] लंडन २] व्हेनिस ३] पॅरिस ४] सिडनी

११] मोटार गाड्यांचे शहर म्हणून हे जगप्रसिद्ध शहर आहे?
१] रोम २] माद्रिद ३] डेट्रॉईट ४] न्यूयॉर्क

१२] उद्यानाचे शहर म्हणून या शहराला म्हटले जाते?
१] व्हेनिस २] स्टोकहोम ३] पॅरिस ४] बेलग्रेड

१३] सात टेकड्यांचे शहर म्हणून हे जगप्रसिद्ध आहे?
१] रिओ दि जानेरो २] भोपाळ ३] रोम ४] बीजिंग

१४] या पर्वताला जगाचे ओढे म्हणून संबोधले जाते?
१] प्रेअरी पर्वत २] ब्राझीलचे पर्वत ३] पामीरचे पठार ४] ल्हासाचे पठार

१५] हेरिंग माशाचे तळे म्हणून या महासागराला ओळखतात?
१] अटलांटिक महासागर २] पॅसिफिक महासागर ३] हिंदी महासागर ४] आर्टिक महासागर
  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.