सुलतानशाही : आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक बाबी
* सर्वात महत्वाची व व्यापारासाठी प्रसिद्ध शहरे - दिल्ली, ढाका, सुरत, बनारस, लाहोर.
* महत्वाच्या वास्तू - कुतुबमिनार दिल्ली, क्वातुल इ इस्लाम मशीद दिल्ली, अढाई दिनका झोपडा मशीद, अजमेर बाल्कन कारकीर्द, अलाई दरवाजा कुतुबमिनारजवळ, मोती की मसजिद सिकंदर लोदी कारकीर्द.
* भाषा व वाडःमय - उर्दू तुर्की मुसलमानांच्या लष्करी छावणीत उर्दू भाषेचा उदय, इतिहास लेखन झियाउद्दीन बरणीलिखित तारीख इ फिरुजशाही यांह्याबिन अहमदलिखित तारीख इ मुबारकशाही, अमीर खुसरोलिखित फारसी भाषेतील रचना, मीर हसन देहलवीलिखित फारसीमधील दिवाण काव्यप्रकारातील रचना.
* संगीत - संगीतकार अमीर खुसरो याने सनम, एमन, यासारखे पश्चिम आशियाई गायनप्रकार रूढ केले, रागदर्पण या शास्त्रीय संगीतावरील ग्रंथाचे फार्सीमध्ये भाषांतर.
* भक्तीपंथ - रामानंद, कबीर, कृष्णचैतन्य, चक्रधर स्वामी, रामानुजाचार्य, सूरदास, ज्ञानेश्वर, नामदेव, गोरा कुंभार, सावता माळी, नरहरी सोनार.
* काही सुफी संत - शेख निजामुद्दीन अवलिया, ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती.
* शीख धर्माची स्थापना - संस्थापक गुरु नानक जन्म १४६९.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा