मंगळवार, ५ जुलै, २०१६

गुप्तकाळ व राजवंश

गुप्तकाळ व राजवंश 

* गुप्त राजवंशातील महत्वाचे राजे - श्रीगुप्त, घटोत्कच, पहिला चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, दुसरा चंद्रगुप्त उर्फ विक्रमादित्य, पहिला कुमार गुप्त, स्कंदगुप्त.

* समुद्रगुप्ताच्या काळात गयेला बुद्धमंदिर बांधणारा श्रीलंकेचा राजा - राजा मेघवर्मा.

* समुद्रगुप्ताच्या लष्करी विजयाची नेमकी माहिती देणारा कोरीव लेख - अलाहाबाद स्तंभावरील प्रशस्ती.

* प्राचीन हिंदुस्थानचा नेपोलियन -  समुद्रगुप्त.

* शक आक्रमकांचे परिपत्य करणारा गुप्त सम्राट - दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य

* शकारी हे नाव धारण करणारा गुप्त सम्राट - दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य

* सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य याच्या कारकिर्दीत भारताला भेट देणारी चिनी प्रवासी - फहीएन.

* हून आक्रमणाला यशस्वीपणे तोंड देणारे गुप्त सम्राट - स्कंदगुप्त व नरसिंहगुप्त बालादित्य.

* भारतातील हून राज्यकर्ते - तोरमान व मिहीरगुल

* गुप्तकालीन विज्ञान - आर्यभट्ट व त्याचा आर्यभटीय हा ग्रंथ, वराहमिहीर व त्याचा पंचसिद्धांतिका, वराहमिहिराचे पंचसिद्धान्त, सूर्यसिद्धांत, पैतामह सिद्धांत, वसिष्ठ सिद्धांत, पौलिश सिद्धांत व रोमक सिद्धांत, वराहमिहीरकृत बृहदसंहिता हा ग्रंथ खगोलशात्रज्ञ.

* गुप्तकालीन वैद्यक - सुश्रूशूत सुश्रूशूतसंहिता हा शल्यविद्येवरील ग्रंथ, वात्स्यानकृत कामसूत्र, पशुवैद्यकावरील याचा हस्त्यायुर्वेद व शालिहोमकृत अश्वशास्त्र.

* धातुविद्यान प्रगती - भगवान बुद्धाच्या तांबे व ब्राँझच्या मूर्ती, यापैकी सुल्तानगंज बुद्ध हा साडेसात फुटी तांब्याचा पुतळा व दिल्लीचा सुप्रसिद्ध लोहस्तंभ.

* गुप्तकालीन वाडःमय - कालिदासकृत विक्रमोवरशियम मालविकाग्निमित्रम व अभिज्ञान शंकुतलम ही नाटके आणि रघूंवंशम मेघदूत व कुमारसंभवम ही काव्ये, भारताचे नाट्यशास्त्र विष्णूशर्माकृत पंचतंत्र, काही स्मृतीतंत्र, विशाखादत्तकृत मुद्राराक्षस व देवीचंद्रगुप्त ही नाटके, भवभूती, भारवी, दंडी, यांच्या रचना, भारताचे नाट्यशात्र, विष्णूशर्माकृत पंचतंत्र, काही स्मृतिग्रंथ, बुद्धकोष वसुबंधू, व दिडनाग यांचे बौद्ध धर्मावरील लेखन.

* वास्तुशिल्प - सारनाथ, स्तूप, नालंदा, स्तूप, अजिंठा, गुहा, वास्तुशिल्प, देवगाव मध्यप्रदेश, भितरवगाव व शिलारी येथील मंदिरे उत्तर प्रदेश.

* शिल्पकला - देवांच्या मूर्ती.

* चित्रकला - काही अजिंठा चित्रे.

* गुप्तकालीन जगप्रसिद्ध बौद्ध विद्यापीठ - नालंदा.

* गुप्तकालीन अन्य विद्याकेंद्रे - वाराणसी, कांची, मथुरा, वल्लभी, श्रावस्ती.

* पन्नाहून अधिक भाषांत भाषांतर झालेला गुप्तकालीन ग्रंथ - पंचतंत्र.


    

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.