मंगळवार, १२ जुलै, २०१६

जग पृथ्वी व खंड : सराव प्रश्न

जग पृथ्वी व खंड : सराव प्रश्न 

१] पृथ्वीची उत्पत्ती सुमारे किती वर्षांपूर्वी झाली?
१] ४३५ वर्षे २] ४३८ वर्षे ३] ४६० वर्षे ४] ४५० वर्षे

२] पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी यांनी संशोधन व मते मांडली?
१] अल्बर्ट आईन्स्टाईन २] कांट ३] न्यूटन ४] कणाद

३] पृथ्वीच्या वर्तमान पृष्ठभागावरील समुद्रव्यतिरिक्त निसर्गतः सलग असणारा विस्तृत भूभाग म्हणजे काय?
१] बेट २] गर्ता ३] खंड ३] खाडी

४] हे जागतिक सर्वात मोठे खंड आहे?
१] आफ्रिका २] आशिया ३] अमेरिका ४] युरोप

५] जगात एकूण किती खंड आहेत?
१] सहा २] सात ३] आठ ४] चार

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.