शुक्रवार, १ जुलै, २०१६

भारतीय वाद्यसंगीत

भारतीय वाद्यसंगीत 

* वाद्याचे प्रकार -  तंतुवाद्ये - सारंगी, इसराज, आनंदलहरी, एकतारी तंबोरा, तुणतुणे, दिलरुबा, बिन, सरोद, सतार, संतूर. सुषिरवाद्ये - अलकूज, कलानिधी [बासरीचा प्रकार] तुतारी, पुंगी, सनई, सुंद्री. चर्मवाद्ये - चोघडा, ढोलकी, तबला, ढोल, मृदंग, तशा, संबळ. घनवाद्ये - घुंगरू, घंटा, किंकिणी, टाळ.

भारतीय वाद्ये व नामवंत वादक 

* हार्मोनियम - गोविंदराव पटवर्धन, पुरुषोत्तम वालावलकर, एम धोलपुरी.

* तबला - अहमदजाण थिरकवा, उस्ताद अल्लारखा, जाकीर हुसेन, ए जी बॅनर्जी, किशन महाराज, शंकर घोष, साबिरखान, समता प्रसाद, सुभाष कामत, अनुराधा पाल,

* बिन - वझीर अलीखासाहेब.

* सरोद - अली अकबरखा, अमजद अलीखा, हाफिज अली, अल्लाउद्दीनखा, झरीन दारूवाला, देबू चौधरी.

* सनई - उस्तादबिस्मिल्ला खान, अली अहमद हुसेन.

* सतार - पं. रविशंकर, विलायतखा, निखिल बॅनर्जी, अब्दुल हलीम जाफरखा, रईसखा, रंजन गांगुली.

* सुरबहार - अन्नपूर्णादेवी, चंद्रशेखर नारिंगेकर, इमरतखा.

* पखवाज - घनश्याम पखवाजी, कुदाऊसिंग, गोविंदराव, अर्जुन शेजवळ, नारायण कोळी.

* संतूर - पं. शिवकुमार शर्मा, स्नेहल मुझुमदार.

* मृदंग - तंजावूर नारायण अप्पा, कोदंडराम अययर, पालघट, मणी अय्यर.

* बासरी - पन्नालाल घोष, मुरलीधर शास्त्री, पं हरिप्रसाद चौरसिया, विजय राघव राव.

* घटम - टी. एच. विनायकम.

* तार शहनाई - विनायक वोरा.

* वीणा - सादिक अलीखा, असद अलीखा.

* रुद्रवीणा - झिया मोईद्दीन डागर.

* विचित्रवीणा - रमेश प्रेम.

* गोटूवाद्यम - रविकिरण. बी. के. शास्त्रीगल.

* सारंगी - सुलतानखा, रमेश मिश्रा, मोहंमद असिफ, पंडित रामनारायण, लक्ष्मण पुसार जयपुरवाले.

* व्हायोलिन - जी लक्ष्मीनारायण, एल सुब्रह्मण्यम, वसंतरावव जोग, डी के दातार, गजाननराव जोशी, एस सुब्रम्हण्यम अय्यर.

* पियानो - तेहमी गझदर, नेव्हिल चिनॉय, हिला करसेटजी.

* गिटार - ब्रिजभूषण काबरा, विश्वमोहन भट, काद्री गोपालनाथ.

* इलेकट्रीक गिटार - एनोक डॅनिएल्स, हजारा सिंग.
    

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.