बुधवार, २० जुलै, २०१६

यूपीएससी/एमपीएससी परीक्षा मोफत प्रक्षिशण वर्ग

मुंबई विद्यापीठ, प्रशासकीय व्यवसाय प्रशिक्षण अकादमी मार्फत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग चालवले जातात.
हे वर्ग स्पर्धा परीक्षांना बसू इच्छित पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी चालवले जातात.

पूर्व परीक्षा   
इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पूर्व परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.

पूर्व परीक्षा दिनांक: ६ ऑगस्ट २०१६
पूर्व परीक्षा वेळ :  दुपारी १ वा

अधिक माहितीसाठी संपर्क
रशासकीय व्यवसाय प्रशिक्षण अकादमी, मुंबई विद्यापीठ,
जे पी नाईक भवन, पहिला मजला,रूम नंबर ४,
विद्यानगरी, कालीना,
सांताक्रूझ(पूर्व),
मुंबई -४०००९८   


  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.