सोमवार, ११ जुलै, २०१६

जागतिक संघटना : सराव प्रश्न

१] युनेस्को या संस्थेचे मुख्य कार्यालय या ठिकाणी आहे?
१] वॉशिंग्टन २] न्यूयॉर्क ३] लंडन ४] पॅरिस

२] WHO या संस्थेची स्थापना कोणत्या साली झाली?
१] १९५६ २] १९४७ ३] १९४८ ४] १९४५

३] युनिवर्सल पोस्टल संस्था याचे मुख्यालय या ठिकाणी आहे?
१] जिनिव्हा २] बर्न ३] वाशिंग्टन ४] न्यूयॉर्क

४] IDA या संस्थेचे मुख्य कार्यालय या ठिकाणी आहे?
१] वॉशिंग्टन २] न्यूयॉर्क ३] लंडन ४] पॅरिस

५] वर्ल्ड बँकची स्थापना या साली झाली?
१] १९४३ २] १९४४ ३] १९४५ ४] १९४६

६] IMF या संस्थेचे कार्यालय या ठिकाणी आहे?
१] वॉशिंग्टन २] न्यूयॉर्क ३] लंडन ४] पॅरिस 

७] UNDP या संघटनेचे कार्यालय या ठिकाणी आहे?
१] वॉशिंग्टन २] न्यूयॉर्क ३] लंडन ४] पॅरिस 

८] युनिसेफ या संघटनेची स्थापना या साली झाली आहे?
१] १९४५ २] १९४६ ३] १९४३ ४] १९४४

९] नाटो या संस्थेचे कार्यालय या देशात आहे?
१] जर्मनी २] अमेरिका ३] बेल्जीयम ४] इजिप्त 

१०] सार्क या संघटनेची स्थापना या साली झाली?
१] १९७८ २] १९८५ ३] १९८८ ४] १९८९

११] G-८ या समूह देशात या देशाचे सद्यस्यत्व नाही?
१] जर्मनी २] दक्षिण कोरिया ३] कॅनडा ४] रशिया 

१२] एशियन डेव्हलपमेन्ट बँक चे मुख्यालय या ठिकाणी आहे?
१] मनिला २] टोकियो ३] शांघाई ४] दिल्ली 

१३] जागतिक संघटना ओपेकचे मुख्यालय या ठिकाणी आहे?
१] जिनिव्हा २] व्हिएन्ना ३] कैरो ४] बगदाद    

१४] ब्राझीलच्या संसदगृहाला हे म्हणतात?
१] संसद २] नॅशनल काँग्रेस ३] फेडरल असेम्ब्ली ४] पार्लमेंट

१५] इंग्लंडच्या संसदगृहाला काय म्हणतात?
१] संसद २] नॅशनल काँग्रेस ३] फेडरल असेम्ब्ली ४] पार्लमेंट 

१६] फ्रान्सच्या संसासगृहाला काय म्हणातात?
१] संसद २] नॅशनल काँग्रेस ३] फेडरल असेम्ब्ली ४] पार्लमेंट

१७] नेपाळ च्या संसदगृहाला काय म्हणतात?
१] संसद २] नॅशनल काँग्रेस ३] जातीय पंचायत  ४] राष्ट्रीय पंचायत

१८] हा इंगलंडमधील राजकीय पक्ष होता?
१] रिपब्लिकन पार्टी २] डेमोक्रेटिक पार्टी ३] कम्युनिस्ट पार्टी ४] मजूर पक्ष

१९] चीन मधील हा राजकीय पक्ष आहे?
१] रिपब्लिकन पार्टी २] डेमोक्रेटिक पार्टी ३] कम्युनिस्ट पार्टी ४] मजूर पक्ष 

२०] रशियामधील हा राजकीय पक्ष आहे?
१] रिपब्लिकन पार्टी २] डेमोक्रेटिक पार्टी ३] मजूर पक्ष ४] कम्युनिस्ट पार्टी

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

Copyright @ 2015 Clear MPSC.