शुक्रवार, २२ जुलै, २०१६

फॉर्च्युन मासिक - जगातील प्रमुख ५०० कंपनी अहवाल

फॉर्च्युन मासिक - जगातील प्रमुख ५०० कंपनी अहवाल 

* जगभरातील प्रमुख मोठ्या ५०० कंपन्याच्या यादीत यंदा ७ भारतीय कंपन्यांना स्थान प्राप्त झाले आहे.

* यामध्ये इंडियन ऑइल, भारतीय स्टेट बँक, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम या चार सरकारी कंपन्यांचा समावेश आहे.

* खाजगी क्षेत्रातील रिलायन्स इंडस्ट्रीस, टाटा मोटर्स, व राजेश एक्सपोर्टस ह्या तीन कंपन्या आहेत.

* रिटेल क्षेत्रातील अमेरिकी कंपनी वॉलमार्ट ४८२,१३० दशलक्ष डॉलर उत्पन्नासह क्रमांक एकवर आहे.

* वॉलमार्ट, स्टेट ग्रीड, चायना नॅशनल पेट्रोलियम, सिनोपेक समूह, रॉयल डच शेल, एक्झॉन मोबी, फोक्सवॅगन, टोयोटा मोटार, ऍपल, बीपी ह्या जगभरातील प्रमुख दहा कंपन्या आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.