शुक्रवार, ८ जुलै, २०१६

महाराष्ट्र : राज्यव्यवस्था,शासनव्यवस्था - सराव प्रश्न

महाराष्ट्र : राज्यव्यवस्था,शासनव्यवस्था - सराव प्रश्न

१] महाराष्ट्रातील नागपूर करार या साली स्थापन झाला?
१] १९५४ २] १९६० ३] १९४५ ४] १९५३

२] संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना या साली झाली?
१] १९५६ २] १९४५ ३] १९५४ ४] १९५७

३] राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना यांनी केली?
१] पी ए संगमा २] अजित पवार ३] शरद पवार ४] आर आर पाटील

४] शिवसेना या प्रादेशिक पक्षाची स्थापना या साली झाली?
१] १९७८ २] १९६७ ३] १९६५ ४] १९६६

५] महाराष्ट्रातील शेतकरी कामगार पक्ष या साली स्थापन करण्यात आला?
१] १९४७ २] १९४८ ३] १९४५ ४] १९४४

६] महाराष्ट्राची विधानपरिषद सदस्यसंख्या किती आहे?
१] ७६ २] ७८ ३] ७७ ४] ७९

७] महाराष्ट्रातील हिवाळी अधिवेशन या ठिकाणी होते?
१] नाशिक २] नागपूर ३] मुंबई ४] पुणे

८] विधिमंडळाचा सचिव याची नेमणूक करतो कोण करतो?
१] मुखमंत्री २] राज्यपाल ३] विधानसभा अध्यक्ष ४] विधान परिषद सभापती

९] विधानपरिषद सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?
१] पाच २] सहा ३] सात ४] आठ

१०] महाराष्ट्र शासनातील हा अधिकारी सर्वोच्च असतो?
१] अप्पर आयुक्त २] प्रधान सचिव ३] मुख्य सचिव ४] मुख्य आयुक्त

११] राज्य पोलीस यंत्रणेतील हे सर्वोच्च पद होय?
१] पोलीस अधीक्षक २] पोलीस आयुक्त ३] पोलीस महासंचालक ४] पोलीस सहसंचालक

१२] महाराष्ट्रात या ठिकाणी उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे?
१] नांदेड २] नाशिक ३] नागपूर ४] पुणे

१३] इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मिटरॉलॉजी ही संस्था महाराष्ट्रात या ठिकाणी आहे?
१] नागपूर २] औरंगाबाद ३] पुणे ४] मुंबई

१४] नॅशनल केमिकल लॅबोरेटरी या ठिकाणी आहे?
१] मुंबई २] पुणे ३] नागपूर ४] अहमदनगर

१५] भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर या ठिकाणी आहे?
१] नागपूर २] मुंबई ३] पुणे ४] ठाणे

१६] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एड्स ही संस्था या ठिकाणी आहे?
१] भोसरी २] खडकवासला ३] पाषाण ४] राजगुरूनगर

१७] इंडिअन ड्रग रिसर्च लॅबोरेटरी या ठिकाणी आहे?
१] मुंबई २] नवी मुंबई ३] पुणे ४] नाशिक

१८] हाफकिन इन्स्टिट्यूट या ठिकाणी आहे?
१] नाशिक २] मुंबई ३] पुणे ४] नागपूर

१९] कुत्रिम अवयव केंद्र महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे?
१] नागपूर २] नाशिक ३] पुणे ४] वानवडी पुणे

२०] स्कुल ऑफ आर्टिलरी कोणत्या ठिकाणी आहे?
१] नाशिक २] अहमदनगर ३] पुणे ४] ठाणे

  


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.