मंगळवार, ५ जुलै, २०१६

सम्राट हर्षवर्धन

सम्राट हर्षवर्धन 

* स्थानेश्वर हरियाणा येथील वर्धन राजवंशाचा संस्थापक - राजा पुष्पभूती.

* वर्धनवंशातील महत्वाचे राजे - राज्यवर्धन, हर्षवर्धन.

* सम्राट हर्षवर्धच्या ताब्यातील प्रदेश - उत्तरेस पूर्व पंजाब ते दक्षिणेस नर्मदा नदीपर्यंत व पश्चिमेस राजस्थान ते ओरिसा व बंगाल भाग.

* हर्षवर्धनचा पराभव करणारा चालुक्य राजा - दुसरा पुलकेशी.

* हर्षवर्धनच्या काळात आलेला चिनी प्रवासी - ह्यून त्संग.

* हर्षवर्धनकृत नाटके - रत्नवली, नागानंद, प्रियदर्शिका.

* हर्षाने सती जाण्यापासून जिला परावृत्त केले ती त्याची बहीण - राज्यश्री.

* बाणभट्टाच्या रचना - हर्षचरित, कादंबरी.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.