रविवार, ३ जुलै, २०१६

पृथ्वी उत्पत्ती व खंड

पृथ्वी 
* पृथ्वीची उत्पत्ती सुमारे ४६० वर्षांपूर्वी झाली.

* पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी मते मांडणारे संशोधक - बफॉन, लॉकियर, जीन्स व जेफ्रिन, लिटलटन, डॉ बॅनर्जी, कांट, व लाप्लास.

* ५ ते ४० किमी जाडीचे भूपृष्ठाचे घनरूपी शिलावरण.

* १० ते २५ किमी जाडीचा शिलावरण आणि प्रावरण यामधील मोहोरविचीत विलगता थर

* या थरानंतर २००० किमी जाडीचे प्रावरण किंवा मध्यावरण.

* प्रावरण व गाभा यामधील गटेनबर्ग विलगता थर.

* प्रावरणाखाली पृथ्वीच्या मध्यपर्यंत पसरलेला द्रव्यरूप गाभा.

पृथ्वी एक दृष्टिक्षेप 

* पृथ्वीचे वय - सुमारे ४६० कोटी वर्षे.

* जलपृष्ठ - सुमारे ३६१,३००,००० चौ किमी

* भूपृष्ठ - सुमारे १४८,४००,००० चौ किमी

* एकूण पृष्ठभाग - ५०९,७००,००० चौ किमी

* ध्रुवीय व्यास - १२,७१३,५४ किमी

* विषुववृत्तीय - १२,७५६.३२किमी

* ध्रुवीय परीघ - ४०,००८.०० किमी

* विषुववृत्तीय परीघ - ४०,०७५.०० किमी

* सूर्यापासूनचे अंतर - १५२,०००,००० किमी

* परिवलन काळ - २३ तास, ५६ मिनिटे, ४.०९ सेकंद

* परिभ्रमण काळ - ३६५ दिवस, ६ तास, ९ मिनिटे, ९.५४ सेकंद

* वस्तुमान - ६,०००,०००,०००,०००,०००,०००,मेट्रिक टन

* खंड - पृथ्वीच्या वर्तमान पृष्ठभागावरील समुद्रव्यतिरिक्त निसर्गतः सलग असणारा विस्तृत भूभाग म्हणजे खंड होय. किंवा भूमिखंड होय.

जगातील : सात खंड 

* आशिया - ४,४२,५०,००० चौ किमी

* आफ्रिका - ३,०२,६४,००० चौकिमि

* उत्तर अमेरिका - २,४३,९७,००० चौकीमी

* दक्षिण अमेरिका - १,७७,९३,००० चौकीमी

* अंटार्टिका - १,३२,०९,००० चौकिमि

* युरोप - १,०४,५३,००० चौकिमि

* आस्ट्रेलिया - ८९,२३,००० चौकिमि

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.