बुधवार, १३ जुलै, २०१६

जग : नद्या, सरोवरे, धबधबे सराव प्रश्न

जग : नद्या, सरोवरे, धबधबे सराव प्रश्न 

१] नाईल नदी या खंडातून वाहते?
१] आशिया २] आफ्रिका ३] उत्तर अमेरिका ४] ऑस्ट्रेलिया

२] अमेझॉन या नदीचा उगम या पर्वतात झाला?
१] आफ्रिका पर्वत २] अँडीज पर्वत ३] तिबेटचे पठार ४] हिमालय पर्वत

३] यांगत्से या नदीचा उगम या पठारात झाला?
१] तिबेटचे पठार २] मंगोलिया पठार ३] हिमालयाचे पठार ४] नेपाळचे पठार

४] नाईल नदीची लांबी हे किती आहे?
१] ६४३२ किमी २] ६५४७ किमी ३] ६६७१ किमी ४] ६६७२ किमी

५] हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे?
१] सुपीरिअर २] अरल ३] कॅस्पियन ४] लोणार

६] हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे?
१] मिशिगन २] बैकल ३] टांगानिका ४] कॅस्पियन

७] मिशिगन हे गोड्या पाण्याचे सरोवर या देशात आहे?
१] अमेरिका २] दक्षिण आफ्रिका ३] रशिया ४] ऑस्ट्रेलिया

८] एन्जल या धाबधब्याची उंची एवढी आहे?
१] ९७९ मीटर २] ९८७ मीटर ३] ८९७ मीटर ४] ८८९ मीटर

९] नायगारा हा धबधबा या देशात आहे?
१] कॅनडा २] ब्राझील ३] टांझानिया ४] रशिया

१०] उंचीनुसार हा धबधबा सर्वात मोठा आहे?
१] एन्जल २] योसेमिटी ३] खॉंन ४] रिबन0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.