बुधवार, ६ जुलै, २०१६

बहामनी साम्राज्य

बहामनी साम्राज्य 

* बहामनी सत्तेचा संस्थापक - अबुल मुझ्झाफर अलाउद्दीन बहामानशाह उर्फ हसन गंगू बहामनी.

* बहामनी साम्राज्याचा कर्तबगार वजीर - महमूद गवान.

* बहामनी साम्राज्याचा राजधन्या - दौलताबाद, गुलबर्गा, बिदर.

* बहामनी साम्राज्याच्या विघटनानंतर निर्माण झालेली पाच स्वतंत्र बहमनी राज्ये - विजापूर आदिलशाही, अहमदनगर - निजामशाही, गोवळकोंडा - कुतुबशाही, वऱ्हाड - एलिचपूर - इमादशाही, बिदर - बेरीदशाही.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.