मंगळवार, ५ जुलै, २०१६

मगधचे साम्राज्य

मगधचे साम्राज्य 

* मगध सत्तेचा पाया घालणारा राजा - बिबीसार

* मगधची राजधानी - सुरवातीला राजगीर व नंतर पाटलीपुत्र.

* बिबीसारच्या दरबारी असलेला प्रसिद्ध राजवैद्य - जीवक.

परकीय आक्रमणे 

* भारतावर आक्रमण करणारा इराणी सम्राट - पहिला डेरियस [ पहिला दरयुश ]

* इराण आक्रमणाचे परिणाम - इराणी साम्राज्याचे पश्चिमी जगाबाहेरील भारताच्या व्यापारात वाढ.

* अलेक्झांडर द ग्रेटला साथ देणारा भारतीय राजा - अंभी.

* अलेक्झांडर द ग्रेटला प्रतिकार करणारा भारतीय राजा - पोरस.

* अलेक्झांडर द ग्रेटने पोरसला ज्या लढाईत पराभूत केले ती लढाई - झेलमची लढाई.

* ग्रीक आक्रमणाचे परिणाम - ग्रीक व भारतीय परंपरांचा संगम असलेल्या गांधार शिल्प शैलीचा उदय.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.