सोमवार, ११ जुलै, २०१६

भारतीय सैन्यदले : सराव प्रश्न

भारतीय सैन्यदले : सराव प्रश्न 

१] भारतीय दलाचा सुप्रीम कमांडर ऑफ चीफ हा असतो?
१] ब्रिगेडियर २] जनरल ३] ऍडमिरल ४] राष्ट्रपती

२] कर्नल हे कोणत्या दलातील पद आहे?
१] नौदल २] भूदल ३] वायुदल ४] पोलीस दल

३] रिअर ऍडमिरल हे पद या दलातील आहे?
१] नौदल २] भूदल ३] वायुदल ४] पोलीस दल

४] स्काड्रन हे पद या दलातील आहे?
१] नौदल २] भूदल ३] वायुदल ४] पोलीस दल 

५] आकाश हे क्षेपणास्त्रे या दलातील आहे?
१] नौदल २] भूदल ३] वायुदल ४] पोलीस दल 

६] भारताची पहिली विमानवाहू नौका ही आहे?
१] आयएनस विभूती २] आयएनस प्रभात ३] आयएनस विराट ४] आयएनस विक्रांत 

७] तेजस हे लढाऊ विमान या दलातील आहे?
१] नौदल २] भूदल ३] वायुदल ४] पोलीस दल 

८] इंडियन मिलिटरी ऍकेडमी येथे आहे?
१] महाराष्ट्र २] राजस्थान ३] उत्तराखंड ४] हिमाचल प्रदेश 

९] एअर फोर्स ऍकेडमी या ठिकाणी आहे?
१] डेहराडून २] लखनौ ३] बंगळुरू ४] हैद्राबाद 

१०] राष्ट्रीय छात्र सेना याची स्थापना कोणत्या साली झाली?
१] १९४५ २] १९४८ ३] १९४७ ४] १९४९

११] भारतीय तटरक्षक दल याची स्थापना कधी झाली?
१] १९७८ २] १९७७ ३] १९८० ४] १९२३ 

१२] बजरंग बली की जय ही रनगर्जना या सैन्यदलाची आहे?
१] मराठा इन्फ्रंट्री २] राजपूत रायफल्स ३] डोग्रा रेजिमेंट ४] बिहार रेजिमेंट 

१३] राजा रामचंद्र की जय ही रनगर्जना या सैन्यदलाची आहे?
१] मराठा इन्फ्रंट्री २] राजपूत रायफल्स ३] डोग्रा रेजिमेंट ४] बिहार रेजिमेंट 

१४] बिरसा मुंडा की जय ही रनगर्जना या सैन्यदलाची आहे?
१] मराठा इन्फ्रंट्री २] राजपूत रायफल्स ३] डोग्रा रेजिमेंट ४] बिहार रेजिमेंट 

१५] बद्री विशाल की जय ही रनगर्जना या सैन्यदलाची आहे?
१] गढवाल रेजिमेंट २] कुमाऊ रेजिमेंट ३] मद्रास रेजिमेंट ४] जाट रेजिमेंट 0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.