शुक्रवार, १ जुलै, २०१६

भारत : चित्रकला, वाडःमय, शिल्पकला

भारत : चित्रकला, वाडःमय, शिल्पकला 

भारत चित्रकला 

* भारतीय कला प्रतिके - स्वस्तिक - सूर्य, शुभसूचक, पावित्र्य. पूर्ण कलश - जीवन, प्रगती, समृद्धी. कमळ - सृजनत्व, समृद्धी. राजहंस - त्याग.

* प्रगतीहैसिक चित्रे - भीमबेटका - मध्यप्रदेश, प्राचीन कालखंड - रामगिरी चित्रे - छत्तीसगढ,

भारत वाडःमय

* वैदिक वाडःमय - चार वेद - ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, उपनिषदे - ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, ऐतरेय, छंदोय, शेताश्वतर १०८ उपनिषदे, आरण्यके - ऐतरेय, नारण्यक, बृहदणयक.

* महाकवी - वाल्मिकी - रामायण, व्यास - महाभारत.

* पुराणे - मत्स्य, मार्कण्डेय, भागवत, भविष्य, ब्रह्माण्ड, ब्रह्मवर्त, वामन, वराह, अग्नी.

* प्रसिद्ध संस्कृत कवी - कालिदास - ऋतुसंहार, कुमारसंभव, रघुवंश, मेघदूत. अश्वघोष - बुद्धचरित, सौरनंद, गण्डीस्रोत. कुमारभट्ट - जानकी हरण.

* संस्कृत वाडःमयकार - पाणिनी - अष्टाध्यायी [ आद्यसंस्कृत व्याकरण ], पतंजली - महाभाष्य व्याकरण, कौटिल्य - अर्थशास्त्र, आर्यभट्ट - आर्यभट्टीय गणित खगोलशास्त्रज्ञ, भास्कराचार्य - लीलावती गणित, वात्सायन - कामसूत्र.

भारत शिल्पकला 

* सिंधू संस्कृती - बैलाची प्रतिमा कोरलेली मुद्रा, ब्राँझमधील लहान मूर्ती, योगीसदृश्य चेहरा असणारी दगडाची मूर्ती, मातीची खेळणी.

* बुद्धपूर्वकाल - मध्य प्रदेशातील रामगड पर्वतातील जोगमारा व सीता बेगड्या लेण्यातील मूर्ती.

* मौर्यकालीन - परखम येथे सापडलेल्या तांबड्या वालुकाश्मातील यक्ष यक्षिणीच्या मूर्ती, मथूरेजवळील झिंग - का - नगला येथे सापडलेली यक्षिणीची सुंदर मूर्ती.

* अशोक स्तंभ - वालुकाश्मात कोरलेला स्तंभ, पृष्ठभाग काचेसारखा गुळगुळीत उंची सुमारे १२ ते १५ मीटर, चार सिंहाचे शीर्ष असलेला सरनाथचा सुप्रसिद्ध अशोकस्तंभ.

* बौद्धस्तूप - सांची येथील व बरहुत येथील स्तूप, स्तूपाभोवती दगडी कठडे व तोरणे बुद्धचरित्र जातक कथा यावर आधारित कोरीव काम.

 
   


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.