बुधवार, १३ जुलै, २०१६

जग वातावरण हवामान - सराव प्रश्न

जग वातावरण हवामान - सराव प्रश्न 

१] वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण किती आहे?
१] ७८% २] १३% ३] ६८% ४] ८०%

२] वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण एवढे आहे?
१] ४५% 2] 20% 3] 40% 4] 30%

3] भूपृष्ठाच्या अगदी नजीकचा वातावरणाचा थर म्हणजे हा होय?
१] तपस्तबधी २] तपांबर ३] स्थितांबर ४] मध्यांबर

४] तपांबर व स्थितांबर या थरांना अलग करणारा उपथर म्हणजे हा होय?
१] तपस्तबधी २] तपांबर ३] स्थितांबर ४] मध्यांबर

५] तपांबरानंतर सुमारे ५० किमी उंचीपर्यंतचा थर म्हणजे हा होय?
१] तपस्तबधी २] तपांबर ३] स्थितांबर ४] मध्यांबर

६] जास्त पर्जन्य २०० सेमीपेक्षा जास्त हा प्रदेश आहे?
१] ऑस्ट्रेलिया २] भारत ३] चीन ४] विषुववृत्तीय प्रदेश 

७] जगातील सर्वाधिक जास्त पर्जन्याचे ठिकाण हे आहे?
१] एन्जॉल २] मौसीनराम ३] तिबेट ४] अंटार्टिका 

८] हे जगातील सर्वाधिक तापणारे शहर आहे?
१] जाकोदाबाद २] उदयपूर ३] वरखोनायस्क ४] जयपूर 

९] हे जगातील सर्वाधिक कमी तापमानाचे शहर होय?
१] जाकोदाबाद २] उदयपूर ३] वरखोनायस्क ४] जयपूर 

१०] आयला हे कोणती नैसर्गिक साधनसंपत्ती आहे?
१] त्सुनामी २] चक्रीवादळ ३] गर्ता ४] पर्जन्य 0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.