गुरुवार, ९ जून, २०१६

भारत अमेरिका अणुकरार [ INDO-US Nuclear Treaty ]

भारत अमेरिका अणुकरार [ INDO-US Nuclear Treaty ] 

* अणुउर्जेसाठी भारतात १५ अणुभट्ट्या उभारण्यात आल्या व त्यातून ३००० MV पेक्षा जास्त वीज तयार झाली.

* २००५ साली २००५ रोजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी अमेरिकेशी अणुकरार केला. त्याननंतर २००५ रोजी अमेरिकेची अध्यक्ष बुश यांनी अणुउर्जा मदतीचा प्रस्ताव आहे.

* त्यासाठी भारताने नागरी आणि सैनिकी अनुकेंद्राचे तसेच अणु कार्यक्रमाचे पूर्णपणे विभाजन करावे. भारताने आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संघटनेला पाहणीसाठी खुले ठेवावेत.

* राष्ट्र संघाच्या सहकार्याने मडेरिअर्सवर मर्यादा घालणाऱ्या कराराला मान्यता द्यावी. भारताने आपल्या अण्वस्त्र चाचणी न घेण्याच्या निर्णयामध्ये बदल करू नये.

* भारतावर लादलेले सर्व निर्बंध संपुष्टात येईल. भारत अण्वस्त्रधारी शक्ती असल्याने अमेरिका मान्य करतो.

* फ्रांस, रशिया, इंग्लंड, अमेरिका, आणि नुक्लिअर सप्लाय ग्रुपकडून भारत अणुइंधन खरेदी करू शकते.

 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.