बुधवार, १५ जून, २०१६

राष्ट्रीय विमान वाहतूक धोरण मंजुरी २०१६

राष्ट्रीय विमान वाहतूक धोरण मंजुरी २०१६

* या धोरणामुळे विमान वाहतूक २०२२ पर्यंत जगातील ३ मोठे वाहतूक केंद्र होईल.

* आता प्रवाशांना विमान वाहतूक भाडे एका तासासाठी २५०० रुपये घेण्यात येतील असे या धोरणात आखण्यात आले, त्यामुळे विमान प्रवास सर्वसामान्यासाठी उपलब्द होईल.

* भारतीय विमान प्रवासात किमान विदेश उड्डाणासाठी किमान ५ वर्षे आणि २० विमानांचा नियम.

* प्रादेशिक विमानाला उड्डाणाला कमी शुल्क,विमान कंपन्यांना मालाच्या चढ उतारासाठी मंजुरी, हेलीकॉप्टरच्या संचालनासाठी सरकारचे नवे नियम.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.