शुक्रवार, २४ जून, २०१६

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ २०१६

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ २०१६

कॅबिनेट मंत्री 

* देवेंद्र गंगाधर फडणवीस - मुख्यमंत्री, गृह, सामान्य प्रशासन, नगर विकास

* एकनाथ खडसे - महसूल, अल्प संख्यांक, कृषि व पशुसंवर्धन दुग्ध विकास परंतु सध्या हे मंत्रिपद रिक्त आहे.

* सुधीर मुनगंटीवार - अर्थ, नियोज़न, वने

* विनोद तावडे - शालेय शिक्षण मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

* पंकजा मुंडे - पालवे - ग्राम विकास, जलसंधारण, रोजगार हमी योजना, महिला आणि बालविकास

* चंद्रकांत पाटील - सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम [ सार्वजनिक उपक्रम वगळून ]

* विष्णू सावरा - आदिवासी विकास

* प्रकाश मेहता - गृहनिर्माण, खणीकर्म व कामगार

* गिरीश बापट - अन्न व नागरी पुरवठा मंत्री, व औषध प्रशासन

* गिरीश महाजन - जलसंपदा

* दिवाकर रावते - परिवहन

* सुभाष देसाई - उद्योग

* एकनाथ शिंदे - सार्वजनिक बांधकाम

* चंद्रशेखर बावनमुळे - ऊर्जा नवीन व नवीनीकरणीय

* रामदास कदम - पर्यावरण मंत्री

* बबनराव लोणीकर - पाणीपुरवठा व स्वच्छता

* दिपक सावंत - सार्वजनिक कुटुंब व स्वछता

* राजकुमार बडोले - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

राज्यमंत्री 

* दिलीप कांबळे - सामाजिक न्याय

* विद्या ठाकूर - महिला व बालकल्याण

* राम शिंदे - गृह व पणन

* विजय देशमुख - सार्वजनिक बांधकाम

* संजय राठोड - महसूल

* दादा भुसे - सहकार

* विजय शिवतारे - जलसंपदा

* दीपक  केसरकर - अर्थ व ग्रामविकास

*  राजे अंबरीशराव आत्राम - आदिवासी विकास

* रवींद्र वायकर - गृह निर्माण

* रणजित पाटील - गृह व नगरविकास, सामान्य प्रशासन

* प्रवीण पोटे पाटील - उद्योग, व खनिकर्म, पर्यावरण
  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.