गुरुवार, ९ जून, २०१६

आण्विक पुरवठा सदस्यत्व २०१६

आण्विक पुरवठा सदस्यत्वासाठी भारताचा अर्ज २०१६

* आण्विक पुरवठा दार सदस्याच्या पाठींब्यासाठी चीनने भारतासाठी विरोध दर्शविला आहे. परंतु सर्व देशांनी त्याला पाठींबा दिला आहे.

* भारताच्या या सदस्यत्वाच्या मुद्यांवर NSG या दोन दिवसाच्या बैठकीत व्हिएन्ना येथे भारताला आण्विक पुरवठा सदस्याला पाठींबा देण्यात आला.

* जगातील ४८ देश यापैकी सर्व देशांनी भारताला पाठींबा दिला आहे व फक्त चीनने भारताला पाठींबा देण्यास नकार दिला आहे.

* चीनचे असे म्हणने आहे कि अणु अप्रसार संधीवर हस्ताक्षर करणाऱ्या देशांनाच NSG सदस्यत्व देण्यात यावे. जर भारताला सदस्यत्व दिले जात असेल तर पाकिस्तानलाही सदस्यत्व मिळावे असे चीनचे म्हणणे आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.