शनिवार, ११ जून, २०१६

सुनिता विल्यम्स

सुनिता विल्यम्स 

* अंतराळ युगातील महत्वाकांशी कार्यक्रमात सुनिता विल्यम्स हि महिला सहभागी झाली. २१ जून २००७ रोजी सुनिता विल्यम्स अंतराळात १९५ दिवसापर्यंत राहून सुखरूप पोहोचली.

* त्या महिलेने कथरीन थारटन या अंतराळवीराचे रेकॉर्ड ब्रेक केले. अंतराळातील सहभागी झालेली ती पहिली महिला होती.

* तिने २९ तास १७ मिनिटे अंतराळात चालण्याचा यशस्वी कार्यक्रम केला. तिने संशोधनाच्या क्षेत्रात कार्य करून आपला बहुमान टिकवून ठेवला.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.