बुधवार, १५ जून, २०१६

बँक विलीनीकरण २०१६

बँक विलीनीकरण २०१६

* पाच सहकारी बँकेच्या विलीनीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, बिकानेर and जयपूर, त्रावणकोर, पटियाला, म्हैसूर ह्या बँकांचे स्टेट बँक ऑफ इंडिया यात विलीनीकरण होनार आहे.

* यापूर्वी  ह्या SBI या च्या सहकारी बँका म्हणून काम करत होतात. त्यामुळे आता मार्च २०१७ पर्यत हि विलीनीकरन याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

* या बँकाच्या विलीनीकरणाने कामकाजातील पुनरावृत्ती टाळून अन्य अनावश्यक खर्चात घट येईल.

* सध्या जगातील सर्वात मोठ्या ५० बँकात भारतातील एकही बँकेचा समावेश नाही. या पाच बँकेच्या विलीनीकरणाने स्टेट बँकेचा समावेश या ५० बँकात निश्चित होईल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.