मंगळवार, १४ जून, २०१६

जैवतंत्रज्ञान सराव प्रश्न चाचणी क्र - २

जैवतंत्रज्ञान सराव प्रश्न चाचणी क्र - २

1] पुढीलपैकी संसर्गजन्य रोग कोणता?
अ] कर्करोग ब] मधुमेह क] एड्स ड] कावीळ

२] अमिबा प्रजननाचे कार्य कशाप्रकारे करतो?
अ] लैंगिक प्रजनन ब] शुक्रजंतू क] अंडज ड] अलैंगिक प्रजनन

३] जठरामध्ये कोणता घटक असतो?
अ] पेप्सिन ब] हाड्रोकलोरिक आम्ल क] रेनीन ड] वरील सर्व

४] तंतूमुळे असलेली पुढील कोणती वनस्पती आहे?
अ] मका ब] मुळा क] मोहरी ड] बटाटा

५] शरीराच्या जखमा भरून येण्यासाठी कोणते प्रथिने उपयोगी पडते?
अ] हायड्रोजन ब] ग्लुकोज क] कोलजन ड] लक्टोन

६] योग्य प्रकारे उडणारा सस्तन प्राणी कोणता?
अ] कबुतर ब] वटवाघूळ क] माकड ड] वराह

७] भारतीय हरितक्रांतीचे जनक हे आहेत?
अ] वसंत नाईक ब] एम एस स्वामिनाथन क] नॉर्मन बोरलॉग ड] पंजाबराव देशमुख

८] रत्नागिरी -७११ हि कोणत्या पिकाची जात आहे?
अ] तांदूळ ब] बाजरी क] हरभरा क] मका

९] जोरखतमध्ये कोणत्या घटकाचा समावेश नाही?
अ] मासळी खत ब] पेंड क] हाडांचा चुरा ड] यापैकी नाही

१०] इक्रीसट हि संस्था कोणत्या ठिकाणी आहे?
अ] दिल्ली ब] चेन्नई क] बंगळूरू ड] हैद्राबाद

११] कोणत्या फळपिकास रात्रवेळी पाणी देणे अधिक उत्तम असते?
अ] नारळ ब] केळी क] द्राक्ष ड] आंबा

१२] सूर्यफुलामध्ये तेलाचे प्रमाण एवढे असते?
अ] ३०-४० ब] २०-३० क] ४०-४५ ड] १०-२०

१३] जीवन खतप्रकाराचे याचा समावेश होत नाही?
अ] अझोला ब] अझोटोबक्टार क] सुफला ड] रायबोझोम

१४] आळंदी, मस्कत, गणेश, ढोलका या जाती या फळाच्या आहेत?
अ] आंबा ब] डाळिंब क] चिकू ड] पेरू

१५] भारतात सर्वाधिक काजू उत्पादन या राज्यात होते?
अ] कर्नाटक ब] केरळ क] गोवा ड]  पं. बंगाल

१६] मसाल्याचा राजा म्हणून यांचा उल्लेख होतो?
अ] धने ब] जिरे क] काळे मिरे ड] दालचिनी

१७] महाबीजचे मुख्यालय या ठिकाणी आहे?
अ] नागपूर ब] पुणे क] अकोला ड] कोल्हापूर

१८] बियाणांच्या गुणवत्ता नियंत्रनासाठी बियाणे कायदा या साली संमत करण्यात आला?
अ] १९६२ ब] १९६६ क] १९७१ ड] १९७६

१९] राष्ट्रीय बियाणे संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी कार्यरत आहे?
अ] वाराणसी ब] दिल्ली क] अलहाबाद ड] कलकत्ता

२०] राष्ट्रीय बियाणे महामंडळ मर्यादितचे मुख्यालय बीजभवन या ठिकाणी आहे?
अ] चेन्नई ब] पुणे क] चंडीगड ड] नवी दिल्ली

२१] वनस्पतीच्या पेशी लांबट करण्याची कुवत ज्या रासायनिक द्रव्यामध्ये असते त्याला असे म्हणतात?
अ] हार्मोन्स ब] इथिलिन क] ऑक्झीन्स ड] अब्सिसिक

२२] अमरवेल या परोपजीवी वनस्पतीच्या नियंत्रणासाठी या तननाशकाचा उपयोग केला जातो?
अ] कोचीनिअल ब] पेंडीमिथिलिन क] फेरोमीन ड] एण्झिम

२३] महाराष्ट्रात सर्वाधिक निर्यात होणारे फळ हे होय?
अ] द्राक्षे ब] केळी क] संत्रे ड] नारळ0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.