शनिवार, २५ जून, २०१६

चालू घडामोडी - विज्ञान व तंत्रज्ञान

चालू घडामोडी - विज्ञान व तंत्रज्ञान 

* महाराष्ट्र राज्य नाविन्यता परिषदेचे नवे अध्यक्ष महाराष्ट्राचे पदसिद्ध अध्यक्ष मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आहेत.

* व्हॉट्स अँप २००९ साली जॅन कोअम ब्रायन अक्टन यांनी सुरू केली, तर २०१४ मध्ये फेसबुक ने व्हॉट्स अँप विकत घेतले आणि आता या अँपची युजरची संख्या १ अब्ज झाली.

* भारत सरकारने संगणक बॉस प्रणाली विकासित केली आहे याचा उपयोग राज्य व केंद्र सरकार यांच्यासाठी केला जातो.

* फ्लिपकार्ट या भारतातील सर्वात मोठ्या ईकॉमर्स क्षेत्रातील कंपंनीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी बिन्नी बन्सल हे बनले.

* भारतातील दुसऱ्या क्रमांकाची माहिती तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसच्या पदावर विशाल सिक्का अध्यक्ष हे झाले.

* स्नॅपडिल या ईकॉमर्स कंपनीचे संस्थापक बिन्नी बन्सल व रोहित बन्सल आहेत.

* विप्रो या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी अबिदाली निमुचवाला हे बनले.

* यु ट्यूब या संकेतस्थळाचे निर्माते नील्सन हे आहेत.

* भारतात इंटरनेट सर्वाधिक वापर करणारे राज्य अनुक्रमे - केरळ, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, कर्नाटक हे आहेत.

* मॅक्रोसॉफ्ट अमेरिका यांच्या मदतीने देशातील पहिले स्मार्ट व्हिलेज म्हणून हरिसाल ता- मेळघाट, जिल्हा - अमरावती महाराष्ट्र हे बनले आहे.

* नंदन निलेकेनी यांनी जॅम संकल्पना मांडली जॅम म्हणजे जनधन, आधार, मोबाईल हे संक्षिप्त रूप होय.

* गुगल या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे सीईओ भारतीय वंशाचे सुंदर पिचाई हे बनले याच्यापूर्वी लॅरी पेज होते.

* केरळ राज्य हे भारतातील संपूर्णतः डिजिटल राज्य ठरले आहे.
  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.