मंगळवार, १४ जून, २०१६

जैवतंत्रज्ञान सराव चाचणी क्र १

जैवतंत्रज्ञान सराव चाचणी क्र १ 

१] कोणत्या वेलीस जमिनीत वाढणारी मुळे आढळत नाहीत?
अ] बोगनवेल ब] जाई-जुई क] मधुमालती ड] अमरवेल

२] प्रकाशक्रियेद्वारे वनस्पती कोणता वायू बाहेर सोडतात?
अ] नत्रवायू ब] प्राणवायू क] कर्बवायू ड] अमोनिया

३] कोणत्या रोगामध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते?
अ] कर्करोग ब] एड्स क] मधुमेह ड] इन्फ़्लुएन्झा

४] कोणत्या उतीतील पेशी मृत असतात?
अ] दृढ ब] स्थुलकोन क] मुल उती ड] हरित उती

५] कोणती वनस्पती मासाहारी आहे?
अ] निवडुंग ब] पानफुटी क] कोरफड ड] घटपर्णी

६] गुणसूत्रे कोणत्या पदार्थाने बनलेली असतात?
अ] RNA-DNA ब] प्रथिने व DNA क] प्रथिने व RNA ड] स्त्रीबीज

७] अनुवांशिक्तेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास सर्वप्रथम कोणी केला?
अ] रॉबर्ट हुक ब] अन्टोम वन क] ग्रेगर ड] रोबर्ट ब्राऊन

८] पहिली टेस्ट ट्यूब बेबी कोणत्या काळात जन्माला आली?
अ] १९७८ ब] १९७५ क] १९८१ ड] १९७१

९] पहिली टेस्ट ट्यूब बेबीचे नाव काय?
अ] डॉली ब] मेनरो क] चार्ली ड] लुईस ब्राऊन

१०] मानवाच्या शरीरामध्ये एकूण किती प्रकारची हाडे असतात?
अ] ५० ब] ४० क] २० ड] ६०

११] कॉड माशाच्या तेलात कोणते जीवनसत्व असते?
अ] क ब] अ क] ड ड] ब

१२] हृदयातून प्रत्येक ठोक्याला किती मिलीमीटर रक्त बाहेर टाकले जाते?
अ] १३० ब] ९५ क] ११० ड] ९०

१३] आदिजीवी प्राण्याचे शास्त्रीय नाव कोणते?
अ] प्रोटोझुवा ब] अर्थोपोडा क] पोरीफेरा ड] अनिलीडा

१४] माशावर्गामध्ये अपवाद असलेला मासा कोणता?
अ] स्टारफिश ब] गोल्डन फिश क] देवमासा ड] सुरमई

१५] उभयचर प्राण्याचे प्रजनन कोणत्या प्रकारे होते?
अ] हरितलवक ब] अंडज क] रिक्तिका ड] केंद्र्बीज

१६] पित्तरसाचा रंग कोणता असतो?
अ] जांभळा ब] करडा क] काळा ड] हिरवा

१७] लोहित राक्त्कानिका रंग कसा असतो?
अ] तांबडा ब] हिरवा क] निळा ड] पिवळा

१८] हृदयावर संरक्षणासाठी कशाचे आवरण असते?
अ] अन्ननलिकेचे ब] परीह्रद क] छातीचा पिंजरा ड] श्वसननलिकेचे

१९] चेतापेशीचा रंग कोणता असतो?
अ] लाल ब] गुलाबी क] पांढरा ड] करडा

२०] मानवी शरीरातील सर्वाधिक नाजूक इंद्रिये कोणते?
अ] कान ब] डोळा क] अंडकोश ड] शिश्न

२१] शरीरातील कोणत्याही भागातील पेशींची अनियंत्रित वाढ झाल्यामुळे कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होतो?
अ] कर्करोग ब] मधुमेह क] कॉलरा ड] क्षय

२२] कॉलरा झालेल्या व्यक्तीस कोणते इन्नजेक्शन देतात?
अ] टिटनस ब] पेनिसिलिन क] मिठाच्या पाण्याचे ड] आन्टीबायोटीक

२३] भारतातील राष्ट्रीय विषाणू संस्था कोणत्या ठिकाणी आहे?
अ] बंगळूरू ब] पुणे क] मुंबई ड] दिल्ली

२४] पालापाचोळा व काटक्या यांचे रुपांतर जीवाणू कशामध्ये करतात?
अ] सल्फेट ब] मग्नस क] युरिया ड] ह्युमस
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.