शुक्रवार, १० जून, २०१६

वर्ल्ड वाईड वेब

२.१० वर्ल्ड वाईड वेब 

* वर्ल्ड वाईड वेब ही एक साधनाची Resources पद्धती आहे. आपणास म्हणजे User ला वेगवेगळी माहिती, घडामोडी, प्रोग्राम्स पाहण्यासाठी या कार्याचे समर्थन होते.

* संगणकावर WWW pages हे HTML मदतीने Format केले जाते. www ची संकल्पाना देवाण घेवाण HTTP च्या सहाय्याने होते.

* प्रत्येक वेबसाईटचा स्वतःचा Uniform Resource Location [ URL ] address असतो. उदा - www हे त्या साईट चे नाव आहे. आणि com पाहिजे त्या साईटची Category आहे.

माहिती तंत्रज्ञानातील संदेशवहनाची माध्यमे 

* दूरसंचार केबल - आवाजाचे वहन करण्याच्या सर्व साधनामध्ये अधिकाधिक उपयोगात आणल्या गेलेल्या साधन म्हणजे टेलिफोन किंवा दूरसंचार केबल होय. त्या पद्धतीमध्ये ध्वनीच्या लहरी अनोलॉग तांब्याच्या म्हणजे केबलमधून फोनकडे पाठविल्या जातात.

* फायबर ऑप्टिक केबल - अत्याधुनिक तंत्रज्ञानातील या संदेशवहनात प्रकाशाचा उपयोग केलेला असतो. तो प्रकाश हवेतून पाठविला म्हणजे त्याच्या मार्गात धूलिकरणा सारखे निरनिराळे अडथळे येवू शकतात.

* उपग्रह - माध्यम - या प्रकारच्या संदेशवहनामध्ये लहरी सरळ आकाशात प्रक्षेपणावरून पुन्हा परावर्तीत केल्या जातात.    

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.