शुक्रवार, १७ जून, २०१६

सी. टी. बी. टी.

५.१० सी. टी. बी. टी. 

* २४ ऑक्टोंबर १९९६ रोजी न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बहुव्याप्ती चाचणी बंदी करारावर अमेरिकेने प्रथम सही करून आपण जागतिक शांततेने दूत आहोत.

* अमेरिकेच्या पाठोपाठ ब्रिटन, फ्रान्स, रशिया, चीन व जपान या ६१ राष्ट्रांनी २४ ऑक्टोंबर १९९६ रोजी या करारावर सह्या केल्या.

* पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली ११ व १३ मे १९९८ रोजी पोखरण येथे पाच अणुचाचण्या विस्फोट करण्यात आला. 

* भारत आणि अमेरिका यांच्यात २००७ रोजीच्या उत्तरार्धात अणुकरार झाला.

५.११ अणुप्रकल्प भारत 

भाभा अनुसंधान केंद्र 

* या अणुशक्ती संशोधन केंद्राची स्थापना १९५७ मध्ये करण्यात आली. त्याला अणुशक्ती केंद्र, तुर्भे असे म्हटले जाते.

* हे सर्वात मोठे अणुकेंद्र आहे, त्यानंतर इ. स. १९६७ मध्ये याचे नाव बदलण्यात आले. व त्याला भाभा अणुशक्ती केंद्र हे नाव देण्यात आले.

* अणुतंत्रज्ञान विकसित करण्यात भाभा केंद्राने फार महत्वाची कामगिरी बजावली आहे. अणुवीज केंद्राची उभारणी, अनुसंधान प्रक्रिया, लेसर, शेती अशा अनेक क्षेत्रात येथे मुलभूत संशोधन कार्य चालते.

इंदिरा गांधी अणुशक्ती केंद्र - १९७१ साली इंदिरा गांधी अणुशक्ती केंद्राची स्थापना कल्पकम येथे करण्यात आली. या केंद्रामार्फत फास्ट रियक्टार औद्योगिक या कारणासाठी उपयोग करण्यात आली.

उन्नत औद्योगिक केंद्र 

* हे अणुशक्ती केंद्र मध्यप्रदेशामध्ये इंदूर येथे स्थापन केले गेले. यामार्फत फ्युजन, लेसर, इत्यादी उच्च औद्योगिक क्षेत्रामध्ये संशोधन  विकास कार्य करण्यात येते. या केंद्राची स्थापना १९४८ साली करण्यात आली.

* १९८७ मध्ये एकूण ७ अणूवीज केंद्राचे नियमन, चलन उभारणी सर्व कामासाठी न्युक्लिअर पॉवर स्टेशन ऑफ इंडिया ची निर्मिती करण्यात आली आहे.

* यात तेथील २ युनिट्स रावतीटा येथील दोन युनिट्स कल्पकम येथील नरोरा येथील एका युनिटचा समावेश आहे.

* संशोधन केंद्र -  भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई, टाटा मौलिक संशोधन संस्था, टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, कर्करोग संशोधन केंद्र - कोलकाता, सहा अणुगर्भ भौतिक संस्था - अहमदाबाद, भौतिक अन्वेषण संस्था.

* अणुभट्ट्या - अप्सरा - मुंबई, सिरस व झर्लीना, तारापूर - अणुशक्ती प्रकल्प, राणा प्रतापसागर अणुशक्ती प्रकल्प - कल्पकम,

 
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.