सोमवार, १३ जून, २०१६

चालू घडामोडी ६-१३ जून २०१६

चालू घडामोडी ६-१३ जून २०१६

* अमेरिकेत असलेल्या भारतीय वंशाचे लेखक अखिल शर्मा त्यांच्या दुसऱ्या कादंबरीला प्रतिष्टीत आंतरराष्ट्रीय डब्लीन पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख युरो असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. आयर्लंड कडून हा पुरस्कार दिला जातो हा जगातील सर्वात जास्त रकमेचा पुरस्कार आहे. family life हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांना १७ वर्षे लागली.

* आयपीएल च्या धर्तीवर तामिळनाडू राज्यातही तमिळनाडू प्रिमिअर लीग सुरु करण्याचा विचार आहे. यामुळे तामिळनाडू येथील स्थानिक मुलांना संधी व वाव मिळेल.

* मोबाईल मध्ये आता सुरक्षेसाठी आपत्कालीन सुविधा तत्काळ मिळाव्या म्हणून त्यांना panik button ची सुविधा उपलब्द करून देण्याचा मानस दूरसंचार विभागाने दिला आहे. जरी केलेल्या आदेशानुसार ५ किंवा ९ हे बटन दाबल्यास ११२ ह्या आपत्कालीन नंबरवर सूचना घेण्यात येतील.

* ब्राझील येथील रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी इंडिअन ऑलप्मिक संघटना [IOA] यांनी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी स्वर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा याची निवड करण्यात आली आहे.

* सुवर्ण ठेवीचे व्यवहार आता NSC राष्ट्रीय भांडवल बाजार यांच्याकडे देण्यात आले आहे. यामुळे सोन्याच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येईल.

* सायना नेहवाल भारताची फुलराणी म्हणून ओळखली जाणारी टेनिसपटू हिने चीनच्या सून यु ला हरवत ऑस्ट्रेलिअन ओपन सुपर सिरीज चे विजेतेपद पटकावले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.