शनिवार, ११ जून, २०१६

सूर्यावरील डाग

३.२ सूर्यावरील डाग

* गॅलेलियो या वैज्ञानिक आपल्या दुर्बिनीच्या सहाय्याने पहिल्यांदा सौरडाग या संदर्भात निरीक्षण करून माहिती दिली.

* ज्या वेळेस सौर डागाची संख्या वाढते त्या वेळेस सूर्य अधिकधिक कार्यशील असतो. त्याला सोलर max असे म्हणतात.

चंद्रभूमी 

* चंद्रभूमीवर मोठा पाणीपुरवठा असून त्या ठिकाणी वसाहत करता येऊ शकते. चंद्रावरील हिलियम ३ च्या साठ्यामधुन वाढत्या उर्जेची गरज भागविता येईल.

* चंद्रावर अभाव असल्यामुळे आकाश नेहमी काळेच दिसते. त्या ठिकाणी भयाण शांतता असून हवेची उणीव आहे. परिणाम असा कि आपण कितीही मोठ्याने ओरडले तरीही दुसऱ्याला एकवायास जात नाही.

* चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर ३,८४,५०० किमी असून चंद्राचा व्यास ३,४७५ किमी आहे. 
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.