सोमवार, २७ जून, २०१६

चालू घडामोडी - चित्रपट - सांस्कृतिक २०१५-१६

चालू घडामोडी - चित्रपट व सांस्कृतिक २०१५-१६

* २६ जानेवारी २०१६ रोजी दिल्ली येथील राजपथावर संपन्न झालेल्या प्रजासत्ताक सोहळ्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविणारा नृत्यप्रकार पश्चिम बंगाल सरकार यांच्या रथाला पुरस्कार मिळाला आहे.

* सोंगी मुखवटा प्रकारात दक्षिण मध्य क्षेत्र नागपूर यांच्या नृत्यप्रकाराला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

* २६ जानेवारी २०१५ साली महाराष्ट्रातील पंढरीची वारी या रथाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता.

* २०१६ सालचा ७३ वा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळवणारा चित्रपट द रेव्हरंट आणि द मार्शियन संयुक्तपणे मिळाला.

* भारतातील चौथ्या क्रमांकाची आणि जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा मराठी आहे.

* २०१६ चा ऑस्कर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता लिओनार्दो दी कॅप्रिओ यांना देण्यात आला.

* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ब्री लार्सन हिला ऑस्कर मिळाला रूम या चित्रपटासाठी मिळाला.

* २०१६ चा ग्रॅमी पुरस्कार टेलर स्विफ्ट या अल्बमला मिळाला आहे.

* २०१५ साली मिस वर्ल्ड स्पर्धा चीन येथे आयोजित केली होती त्यात स्पेनची मिरिया लालगुणा हिला प्रदान करण्यात आला.

* २०१५ चा ६२ वा राष्ट्रीय पुरस्कार कोर्ट - मराठी चित्रपटाला मिळाला आहे, या चित्रपटाला सुवर्णकमळ पारितोषिक मिळाले.

* २०१५ चा सर्वोत्कृष्ट ऑस्कर पुरस्कार बर्डमॅन या चित्रपटाला मिळाला तर २०१६ चा ऑस्कर पुरस्कार स्पॉटलाईट या चित्रपटाला मिळाळा.


  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.