सोमवार, १३ जून, २०१६

जैवतंत्रज्ञान मानवी माहिती

जैवतंत्रज्ञान मानवी माहिती

* मानवी शरीरात पेशींची एकूण संख्या ६३९ एवढी आहे.

* मानवी शरीरातील एकूण हाडाची संख्या २०६ एवढी आहे.

* मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत आहे.

* मानवी शरीरातील सर्वांत लहान पेशी स्टेपेडीअस आहे.

* मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी ग्लुटीयस मेक्सीमेस आहे.

* मानवी मेंदूचे वजन १,४०० kg  एवढे आहे.

* मानवी शरीरातील सर्वाधिक कार्यमग्न अवयव हृदय आहे.

* मानवी शरीरातील एकूण वजनातील पाण्याचे प्रमाण ६५% आहे.

* मानवी शरीराचे सामान्य तापमान ९८.४ फरन्हाईट आहे.

* शरीरातील सामान्य नाडी ठोके ७२ प्रती मिनिट असतात.

* मानवाच्या चेहऱ्यातील हाडांची संख्या १४ आहे.

* मानवी शरीराचा सामन्य रक्तदाब १२०\८० एवढा आहे.

* जगातील सर्वात उंच व सस्तन प्राणी जिराफ होय.

* भूखंडावरील सर्वात मोठा सस्तन प्राणी आफ्रिकन हत्ती होय.

* सर्वात मोठा सर्प अजगर होय.

* सर्वात मोठा पक्षी शहामृग होय.

* सर्वात मोठा बेडूक राना गोल्यिथ होय.

* पक्षांचे सरासरी तापमान ४० ते ४२c असते.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.