बुधवार, ८ जून, २०१६

राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना

राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना 

* एप्रिल २००५ मध्ये ग्रामीण विकासासाठी उभारण्यात आलेल्या या योजनेसाठी ग्रामीण भागात ९०% सबसिडी देण्यात येते.

* प्रत्येक क्षेत्रामध्ये राज्य ट्रान्समिशन पद्धतीने एकत्रित स्वरुपात ३१\११ किंवा ६६\४४ KV आधारित ग्रामीण विद्युत वितरण आधार तंत्राची निर्मिती करावी.

* विजेसाठी दुर्लक्षित केलेल्या सर्व गाव आणि वस्त्यासाठी ग्रामीण विद्युतव्यवस्थेची निर्मिती तसेच प्रत्येक गाव व वस्तीसाठी आवश्यक क्षमतेच्या वितरण ट्रान्सफार्मरची व्यवस्था करणे.

* ज्या गावात व वस्त्यात विद्युत पुरवठा फायदेशीर नाही. आणि अपारंपरिक उर्जास्त्रोत उपलब्द करून त्या ठिकाणी पारंपारिक साधनाद्वारे विद्युतचा विकेंद्रित स्वतंत्र उत्पादन व पुरवठा व्यवस्था करणे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.