मंगळवार, ७ जून, २०१६

चालू घडामोडी १ - ५ जुन २०१६

चालू घडामोडी १ - ५ जुन २०१६ 

* नौदल सेनेचे प्रमुख म्हणून सुनील लांबा यांची नियुक्ती केली आहे.

* फ्लिपकार्ट या ऑनलाईन व्यापार संस्थेने [ No Cost Emi ] म्हणून या सुविधेद्वारे ग्राहकांना अतिरिक्त खर्च पडणार नाही.

* केंद्र सरकारने देशातील सर्व पोस्टाना बँकांचा दर्जा देण्याचे ठरविले, पोस्टल पेमेंट बँक यांची स्थापना करण्यात आली. या निर्णयामुळे हि जगातील सर्वात मोठी बँक व्यवस्था झाली आहे.

* श्रीलंकेचा गोलंदाज नुवान कुलसेखरा या क्रिकेटपटूने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

* जगातील सर्वात लांब बोगदा म्हणून तब्बल ५४ कि मी लांबीचा हा गोथार्ड रेल्वे बोगदा स्वित्झर्लंड खुला केला आहे.
१९४७ मध्ये या बोगद्याचा आराखडा देण्यात आला आहे.

* सिंगापूर येथे झालेल्या अर्नब डे वैद्यकीय शास्त्रज्ञास स्प्रिंगर स्थिसिस अवार्ड देण्यात आला.

* जागतिक पातळीवर नरेंद्र मोदी हे दहाव्या क्रमांकाचे प्रभावशाली व्यक्ती म्हणून गौरवविण्यात आले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.