गुरुवार, ३० जून, २०१६

पर्यटनात तामिळनाडू देशात प्रथम २०१५-१६ अहवाल

पर्यटनात तामिळनाडू देशात प्रथम २०१५-१६ अहवाल 

* भारतीय नागरिकांची पर्यटनाची संख्या वाढत असून २०१५ साली १४३२ दशलक्ष झाली आणि परदेशी पर्यटकांची संख्या देखील २३% टक्क्यांनी वाढली.

* देशी पर्यटकांच्या आकर्षणाच्या दृष्टीने पहिल्या दहा राज्यात महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक आहे तर पहिली दहा राज्ये अनुक्रमे तमिळनाडू, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान, ही राज्ये आहेत.

* विदेशी पर्यटकांच्या आकर्षणाच्या दृष्टीने देशातील पहिली दहा राज्ये तामिळनाडू, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश,दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थान, केरळ, बिहार, कर्नाटक, आणि गोवा ही राज्ये आहेत.

* तामिळनाडू व उत्तरप्रदेश यांनी २०१४ व २०१५ ही सलग पहिल्या व दुसऱ्या स्थानावर  दोन वर्षे आपली स्थाने राखून ठेवली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.