गुरुवार, १६ जून, २०१६

अणूचे उपयोग

५.६ अणूचे उपयोग 

* विद्युतनिर्मिती - जगातील कोळशाचे साठे संपत असून पर्यायी विद्युत म्हणून अणुविद्युत यांचा वापर करणे अनिवार्य आहे.

* मार्गण तंत्र - रासायनिक प्रक्रीयामध्ये एखाद्या मुलद्रव्याच्या किर्नोस्तारी समस्थानिकांना समावेश करण्यात व त्याच्या किरणोत्साराचा उपकरणाद्वारे शोध घेवून त्याचा मार्ग ठरवितात.

* किरणोत्सर्गी व कृषी उपयोग - खाद्य पदार्थ खराब होणार नाहीत व ते जास्त दिवस टिकून राहतील यासाठी किरणोस्तर्गी समस्थानिकांचा मार्गन द्रव्य म्हणून उपयोग होतो.

* विश्लेषण - त्याद्वारे बदललेल्या स्थिर समस्थानिकांचे प्रमाण समजन्यासाठी द्रव्यमान वर्णपट पद्धतीचा उपयोग करावा लागतो.

* वैद्यकीय उपयोग - शरीरातील राक्तभिसारण नीटपणे होत नसेल आणि प्रवाहास कोठे अडथला येत असेल तर  शोधण्यासाठी किर्नोस्तारी सोडियमचा उपयोग करतात.

* कालगणना - पृथ्वीच्या अंतरंगातील पोटशिअम आणि आरगॉन यांच्या प्रमाणावरून वयोमान निश्चित करता येते. विविध पुरातन अवशेषांचा काळ ठरविण्यासाठी कार्बन या किर्नोस्तारी समस्थानिकांचा उपयोग होतो.

* रोगनिवारण - कॅन्सरसारख्या रोगावर कोबाल्ट याचा उपयोग केला जातो. या रेडियेशनमुळे अनेक प्रकारचे ट्युमर्स काढून टाकता येतात.

* इंधन - अणुशक्तीचा इंधन म्हणून उपयोग रेल्वे, गाड्या, पाणबुड्या, विमाने, जहाजे, इत्यादीमध्ये केला जातो.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.