रविवार, २६ जून, २०१६

चालू घडामोडी - अर्थव्यवस्था २०१६

चालू घडामोडी - अर्थव्यवस्था २०१६-१५

*  जागतिक आर्थिक परिषद  \ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम  ची परिषद दाओस [ स्वित्झर्लंड ] या ठिकाणी आयोजित करण्यात आली.

* आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक  कार्यकारी अधिकारी किशोर खरात हे आहेत.

* मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी अर्थात मुद्रा योजना याची सुरवात मोदी यांनी ८ एप्रिल २०१५ रोजी सुरू केली.

* २०१४-१५  या वर्षात देशात थेट परकीय गुणतंवणूक झालेली भारतातील राज्ये अनुक्रमे दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, आंध्रप्रदेश मध्ये झाली.

* सध्या जगात सर्वाधिक विदेशी गंगाजळी असणारा देश हा चीन आहे.

* केंद्र सरकाच्या बँक बोर्ड ब्युरोचे पाहिले अध्यक्ष म्हणून माजी कॅगचे अध्यक्ष विनोद रॉय आहेत.

* २०१५ साली पहिली ज्ञानसंगम परिषद पुणे येथे संपन्न झाली होती.

* केंद्र सरकारने १ जानेवारी २०१६ पासून २ लाख रुपयापेक्षा जास्तीच्या सोने खरेदीवर पॅन कार्ड आवश्यक केले आहे.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.