सोमवार, १३ जून, २०१६

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटनांची शाश्वत विकासात भूमिका

४.८ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटनांची शाश्वत विकासात भूमिका 

चिपको आंदोलन 

* राजस्थानमधील जोधपुरच्या खेजरिली गावातील अमृतादेवी यांनी सन [१९३१] मध्ये स्थानिक राज्याच्या विरोधात चिपको आंदोलन चालू केले.

* राजाला राजवाडा बांधण्याकरिता, चुनाभट्टीमध्ये जळण्याकरिता लाकडांची गरज होती. राजाच्या सैनिकांनी खेजरी वृक्षांची तोड करण्यास सुरवात केली.

* तर गावातील अमृतादेवी व त्यांचे पती व मुले यांनी बिष्णोई समाजाच्या ३६० स्त्री पुरुषांनी खेजरी झाडांना कवटाळले व सैनिकांना झाडे तोडण्यास पतीबंध केला.

* उत्तर प्रदेशातील टेहरी गढवाल प्रदेशात सन १९७२ मध्ये [सुंदरलाल बहुगुणा] यांच्या नेतृत्वाखाली चिपको जंगलतोड करण्यात आले.

* प्रसिद्ध अमेरिकन तत्वज्ञ [ केवळ मानवास किंवा प्राण्यांनाच नैतिक व वैधानिक हक्क असावेत असे नाही तर वृक्ष, नद्या, पर्वत व सागर यानाही अस्तित्वाचा नैतिक हक्क असावा.]

    

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.