रविवार, २६ जून, २०१६

चालू घडामोडी वाहतूक व दळणवळण २०१६

चालू घडामोडी वाहतूक व दळणवळण २०१६

* CST सेंट्रल रेल्वे स्टेशन मुंबई हे देशातील पाहिले वायफाय असणारे रेल्वे स्टेशन ठरले आहे.

* देशातील पहिली मोनोरेल मुंबई येथे सुरू झाली.

* एयर एशिया इंडिया आणि विस्तारा ह्या विमान कंपन्या टाटा समूहाच्या आहेत.

* देशातील सर्वाधिक वेगवान रेल्वे दिल्ली ते आग्रा या शहरा दरम्यान सुरू करण्यात आली या रेल्वेची स्पीड ताशी १६० किमी आहे.

* वन बेल्ट वन रोड \ OBOR हा महत्वाकांक्षी महामार्ग चीन सरकार उभारत आहे. हा महामार्ग चीनमधून पाकव्याप्त काश्मीर मधून जाणार आहे.

* भारतातील सर्वात मोठा पूल बिहारमध्ये हाजीपूर जिल्ह्यात दिघा ते सोनपूर या रेल्वेमार्गावर आहे.

* २०१५ मध्ये दिल्ली येथे पहिली इलेक्ट्रिक बस \ बॅटरीवर चालली या बसला गो ग्रीन असे संबोधले गेले.

* भारतातील पाहिले ड्रायपोर्ट जवसगाव - जालना महाराष्ट्र येथे उभारण्यास प्रारंभ झाला आहे.

  


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.