शुक्रवार, २४ जून, २०१६

भारताचे मंत्रिमंडळ २०१६

भारताचे मंत्रिमंडळ २०१६

* नरेंद्र दामोदरदास मोदी - पंतप्रधान

कॅबिनेट मंत्री

* राजनाथ सिंह - गृहमंत्री

* सुषमा स्वराज - परराष्ट्रमंत्री

* अरुण जेटली - अर्थ व माहिती तंत्रज्ञान

* मनोहर पर्रीकर - संरक्षणमंत्री

* सुरेशप्रभू - रेल्वेमंत्री

* व्यंकय्या नायडू - नगरविकास, घरबांधणी, संसदीय कामकाज मंत्री

* जगतप्रकाश नड्डा - आरोग्य आणि कुटुंबकल्याण

* चौधरी वीरेंद्र सिंह - ग्रामीण विकास

* नितीन गडकरी - रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी

* डी. व्ही. सदानंद गौडा - कायदा व विधी

* उमा भारती - जलसंपदा, नदी विकास आणि गंगा सुधारणा

* नजमा हेपतुल्ला - अल्पसंख्यांक विकास

* रामविलास पासवान - ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा

* कलराज मिश्र - सूक्ष्म, मध्यम, आणि लघु उद्योग

* मेनका संजय गांधी - महिला बालकल्याण

* अनंतकुमार हेगडे - रसायने आणि खते

* अशोक गजपती राजू - नागरी विमान वाहतूक

* अनंत गीते - अवजड उद्योग आणि सार्वजनिक क्षेत्र

* हरसिम्रत कौर बादल - अन्नप्रक्रिया उद्योग

* नरेंद्रसिंह तोमर - खाणी, पोलाद, कामगार, आणि रोजगार

* ज्युएल ओराम - आदिवासी विकास

* राधामोहन सिंह - कृषी

* थावरचंद गेहलोत - सामाजिक न्याय आणि सबलीकरण

* स्मृती इराणी - मनुष्यबळ विकास

* हर्षवर्धन गोयल - विज्ञान व तंत्रज्ञान

राज्यमंत्री स्वतंत्र कारभार 

* डॉ जितेंद्रसिंह - विज्ञान व तंत्रज्ञान, भू विज्ञान आणि ईशान्येकडील राज्य

* प्रकाश जावडेकर - माहिती प्रसारण व पर्यावरण व संसदीय कामकाज

* बंडारू दत्तात्रय - कामगार आणि रोजगार

* राजीव प्रताप रुडी - कौशल्यविकसन, संसदीय कामकाज

* श्रीपाद नाईक - आरोग्य आयुष

* महेश शर्मा - सांस्कृतिक, पर्यटन, नागरी वाहतूक

* व्ही के सिंह - परराष्ट्र व्यवहार

* पियुष गोयल - ऊर्जा, कोळसा, अपारंपरिक ऊर्जा

* निर्मला सितारामन - वाणिज्य आणि उद्योग

* इंद्रजितसिह राव - संरक्षण, नियोजन, सांख्यिकी

* संतोषकुमार गंगवार - वस्त्रोद्योग, संसदीय कामकाज

* धर्मेश प्रधान - पेट्रोलियम व नैसर्गिक वायू

* सर्वानंद सोनोवाल - युवक कल्याण आणि क्रीडा 
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.