बुधवार, २९ जून, २०१६

देशातील राज्यांचे आर्थिक सर्वेक्षण २०१६

देशातील राज्यांचे आर्थिक सर्वेक्षण २०१६

* भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या हँडबुक ऑफ स्टॅटिस्टिक ऑन इंडियन स्टेट २०१५ हा अहवाल सादर केला.

* या अहवालात औद्योगिकदृष्ट्या देशात कायमच अग्रेसर असलेले महाराष्ट्र राज्य हे देशातील सर्वात प्रगत व श्रीमंत राज्य म्हणून जाहीर केले.

* महाराष्ट्राच्या २०१४-१५ या वर्षात नऊ लाख ५० हजार कोटी असा विक्रमी राज्य उत्पन्न यांचा टप्पा गाठला आहे.

* त्यामुळे देशाच्या अर्थकारणात महाराष्ट्र हा देशातील सर्वात प्रथम क्रमांकावर आहे, त्याखालोखाल पाच लाख उत्पन्नासह तामिळनाडू राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर उत्तर प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे.

* वीज उपलब्तेच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य हे देशात प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे. त्यानंतर गुजरातचा क्रमांक आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.