शुक्रवार, २४ जून, २०१६

जगातील श्रीमंत व्यक्ती - २०१६

जगातील श्रीमंत व्यक्ती - २०१६

* वेल्थ एक्स या संस्थेनं जगातील पाहिले ५० श्रीमंत व्यक्तीची यादी प्रसिद्ध केली आहे त्या यादीत भारतातील तीन उद्योगपतींचा समावेश आहे.

* या यादीत २७ व्या स्थानी रिलायन्सचे मुकेश अंबानी [ २४.८ अब्ज डॉलर ], ४३ वे स्थान - विप्रोचे अझीज प्रेमजी [ १६.५ अब्ज डॉलर], तर ४४ व्या स्थानी दिलीप संघवी [ १६.४अब्ज डॉलर] या उद्योगपतींचा समावेश आहे.

* या यादीत अनुक्रमे अब्जाधीश - १] बिल गेट्स - अमेरिका २] अमॅनसिओ ओर्टेगा - स्पेन ३] वरन बफे - अमेरिका ४] जेफरी बिझॉस - अमेरिका, ५] डेव्हिड कोच - अमेरिका, तर आठव्या स्थानी फेसबुकचे मार्क झुगरबर्क हे आहेत.

* या ५० जणांच्या यादीत सर्वाधिक २९ जण अमेरिकेतील, ४ जण चीनमधील तर ३ भारतातील आहेत.

* या यादीत सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून मार्क झुगरबर्क ठरला आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.