गुरुवार, २३ जून, २०१६

चालू घडामोडी - विशेष घटना २०१६

चालू घडामोडी - विशेष घटना २०१६

* ८८ वा ऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळणारा लिओनार्डो डिक्रीपीओ याला मिळाला.

* भगवान ऋषभदेव यांची मांगीतुंगी जि नाशिक येथे जगातील सर्वात उंच मूर्ती उभारण्यात आली.

* राज्य महिला आयोगाच्या महिला अध्यक्ष म्हणून डॉ विजया रहाटकर यांची निवड करण्यात आली.

* कर्नाटक या राज्याची नवीन राजधानी बेळगाव ही आहे.

* सांगली येथील प्रसिद्ध बेदाणा - याला जिऑग्राफिकल इंडिकेशन GI मानांकन मिळाले.

* प्राण्यांच्या पेशीपासून मांस निर्मितीचा शोध लावणारे भारतीय वंशीय अमेरिकन शास्त्रज्ञ हे उमा व्हॅलेटी आहेत.

* सण २०१६ ची ऑल इंडियन बॅडमिंटन पुरुष स्पर्धा चीनच्या लीन डॅन यांनी जिंकली.

* फ्रान्सचा नाईट ऑफ दि लीजन ऑफ द ऑनर हा पुरस्कार भारतीय वंशाच्या प्रमोद कुमार यांना मिळाला.

* देशातील पहिला ई केंद्र संकलन केंद्र मुंबई येथील विले पार्ले येथे सुरू झाले.

* टांझानिया देशाचे नवे राष्ट्रपती जॉन मॅगफली बनले.

* द झी फॅक्टर - माय जर्नी ऍज द रॉंग व मॅन At द राईट टाइम हे डॉ सुभाष चंद्रा यांचे आहे.

* जगातील प्रथम क्रमांकाचा बटाटा उत्पादन करणारा देश चीन व दुसरा क्रमांक भारताचा लागतो.

* अल्पबचत योजनेमध्ये भारतात गुंतवणूक करण्यास राज्यात महाराष्ट्राचा क्रमांक चौथा आहे.

* बलबीरसिंह चौहान हे २१ व्या विधी आयोगाचे नावे अध्यक्ष बनले.

* महाराष्ट्रातील कोल्हापूर महानगरपालिका ही पहिली हागणदारीमुक्त ठरली.

* २०१५-१६ यावर्षी भारताचा कृषी विकासदर १.१% होता.

* २०१५-१६ मध्ये भारताकडे विदेशी गंगाजळी ३५० अमेरिकन बिलियन डॉलर होती.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.