गुरुवार, १६ जून, २०१६

पोखरण चाचणी

पोखरण चाचणी १

* पोखरण चाचणी मोहीम - आनंदी बुद्ध हसरा [Operation Smiling Buddha ] असे या पोखरण चाचणीचे देण्यात आले.

* भारताच्या या अणुचाचणीत स्फोटाला आनंदी बुद्धा हे सांकेतिक नाव देण्यात आले, या अनुचाचणीस संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा मंडळातील पाच सदस्यांनी दिली.

* त्या बॉम्बची क्षमता ९ kt TNT एवढी आहे. कालावधी १९७४ रोजी हि चाचणी घेण्यात आली. चाचणीचा प्रकार भूगर्भचाचणी आहे. स्फोट प्रकार फिजन आहे.

* ७ सप्टेंबर १९७२ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भाभा अनु संशोधन केंद्राला अणुनिर्मिती आणि चाचणीची परवानगी दिली आहे.

पोखरण चाचणी २

* या मोहिमेचे नाव शक्ती असे देण्यात आले, चाचणीचे स्थान भारतीय लष्कर स्थळ तळ रेंज पोखरण हे होते. ही मोहीम ११ मे १९९८ या वर्षी झाली.

* चाचणीची संख्या ५ एवढी आहे, चाचणी क्रमांक भूगर्भात जमिनी अंतर्गत करण्यात आली, याचा डिव्हाइस प्रकार फ्युजन असा होता. याची कमाल उत्पत्ती ५८kt हा आहे.

* या अणुचाचणीचे प्रकल्प मुख्य समन्वयक संरक्षण संशोधन विकास संघटनेचे प्रमुख डॉ ए पी जे अब्दुल कलाम आणि अणुउर्जा विभागाचे चेअरमन डॉ आर चिदंबरम होते.

* या अणुचाचणीचे परिणाम असे झाले की चीनने भारताने अण्वस्त्र प्रसारबंधीवर सही करण्यात आले. जपानने देखील भारतावर आर्थिक निर्बंध आणले.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.