शनिवार, ११ जून, २०१६

अवकाश कार्यवाही

अवकाश कार्यवाही 

* १२ एप्रिल १९६१ रोजी मॉस्कोच्या वेळेनुसार ९ वाजून ७ मिनिटानी बैकानूर अंतरिक्षयान तळावरून मनुष्याने प्रथमता अवकाशात प्रवेश करून अंतरीक्ष युगाला सुरवात केली.

* अंतराळात प्रवेश करणारा पहिला अंतराळवीर युरी गागरीन होय. १२ एप्रिल रोजी अंतराळ प्रवेशाचा मान रशियाने मिळविला आहे.

* २३ मार्च १९६५ मध्ये टायटन या शक्तिशाली रॉकेट असलेल्या जेमिनी - ३ ने आकाशात झेप घेतली.

* जेमिनी ४ मधील अंतराळवीर एड व्हाईट या अमेरिकनाने यानाच्या बाहेर अंतराळात पहिले पाऊल टाकले. ३ जून १९६५ रोजी तो अंतराळात चालणारा पहिला अमेरिकन अंतरायात्री ठरला.

* अपोलो ११ मध्ये नील आर्मस्ट्रॉंग, मिचेल कॉल्ड्रीग्स एडविन ऑल्ड्रीन हे अंतराळवीर होते. नील आर्मस्ट्रॉंग २० जुलै १९६९ रोजी १२ वाजून ५१ मिनिटांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले.

* त्या प्रसंगी त्याच्याकडून उद्गार निघाले [ एक लहान पाऊल माणसाचे पण, अखिल मानवजाती साठी हे विशाल पाऊल आहे.]

अपोलो - ८ 

* चंद्रावर जाण्यासाठी ज्याप्रमाणे अनेक प्रयोग करण्यात आले त्याचप्रमाणे चंद्रावर  ठेवण्यासाठी प्रयोग झाले आहे. चंद्रभूमी वर पाय ठेवण्यापूर्वी चंद्राला फेऱ्या मारण्याचे उदिष्ट अपोलो - ८ यानातील अंतराळवीरांनी ठेवले.

* ८ मे १९६९ रोजी रात्री १० वाजून १९ मिनिटांनी अग्नीबाणाने केपकेनेडी केंद्रावरून अपोलो १० चे यान प्रक्षेपित केले.
कक्षा भ्रमणानंतर नील आर्मस्ट्रॉंग ऑल्द्रीन यांनी चंद्रयानावर प्रवेश केला.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.