सोमवार, १३ जून, २०१६

शाश्वत विकासात समाजाचा सहभाग

४.७ शाश्वत विकासात समाजाचा सहभाग 

* प्रत्येकाने दरवर्षी किमान एक झाड लावावे, व त्याचे संगोपन करावे. पाण्याचा वापर गरजेपुरता करा.

* आपापल्या घरात काटकसरीने वीज वापरा, सौर उर्ज, पवन उर्जेचा उपयोग करा.

* घरातील केरकचरा योग्य ठिकाणी टाका, ध्वनिप्रदूषण टाळा.

* कागदांचा वापर काटकसरीने करा, रद्दी जाळू नका.

* गरजेइतका पेट्रोल\डीझेल वाहन चालवा. सायकलचा वापर जास्त करा.

* घरातील जैविक कचरा न फेकता त्याचे सेंद्रिय खत तयार करा.

* नदी, तलाव, किंवा व इतर वनक्षेत्रात गुरे धुवू नका, रस्त्याच्या कडेला शौचास जावू नका.

  


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.