सोमवार, २७ जून, २०१६

जागतिक दिनविशेष

जागतिक दिनविशेष 

* १ जानेवारी - जागतिक धूम्रपान विरोधी दिन

* ३ जानेवारी - बालिका दिन [ महाराष्ट्र ]

* ४ जानेवारी - ब्रेल लिपी डे [ ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांचा जन्म ]

* ६ जानेवारी - मराठी पत्रकार दिन

* ९ जानेवारी - प्रवासी भारतीय दिन

* १२ जानेवारी - राष्ट्रीय युवक दिन

* १५ जानेवारी - भारतीय सेना दिन

* २४ जानेवारी - राष्ट्रीय बालिका दिन

* २५ जानेवारी - राष्ट्रीय मतदार दिन

* ४ फेब्रुवारी - जागतिक कर्करोग दिन

* ५ फेब्रुवारी - महाराष्ट्र राज्य मौखिक आरोग्य दिन

* १० फेब्रुवारी - राष्ट्रीय जंतनाशक दिन

* १३ फेब्रुवारी - जागतिक 

* २१ फेब्रुवारी - आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

* २६ फेब्रुवारी - राज्य महिला आरोग्य दिन

* २७ फेब्रुवारी - जागतिक मराठी भाषा दिन

* २८ फेब्रुवारी - राष्ट्रीय विज्ञान दिन

* ३ मार्च - जागतिक वन्यजीव दिन

* ८ मार्च - आंतराष्ट्रीय महिला दिन

* १२ मार्च - समता दिन [ महाराष्ट्र ]

* १२ मार्च - जागतिक किडनी दिन

* १५ मार्च - जागतिक ग्राहक दिन

* २० मार्च - जागतिक मौखिक आरोग्य दिन

* २० मार्च - जागतिक चिमणी दिन

* २१ मार्च - जागतिक वन दिन

* २१ मार्च - जागतिक डाऊन सिंड्रोम दिन

* २२ मार्च - जागतिक जल दिन

* २३ मार्च - शहीद दिन

* २४ मार्च - आंतरराष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन दिन

* २७ मार्च - महाराष्ट्र अवयवदान दिन

* ७ एप्रिल - जागतिक आरोग्य दिन

* १४ एप्रिल - जागतिक अग्निशामक दिन

* २१ एप्रिल - प्रशासकीय सेवा दिन\नागरी सेवा दिन

* २२ एप्रिल - जागतिक वसुंधरा दिन

* २३ एप्रिल - जागतिक ग्रंथ दिन

* २३ एप्रिल - स्वामित्व हक्क दिन

* २४ एप्रिल - राष्ट्रीय पंचायत राज दिन

* २५ एप्रिल - जागतिक हिवताप दिन

* २९ एप्रिल - जागतिक नृत्य दिन

* १ मे - जागतिक कामगार दिन

* १ मे - महाराष्ट्र दिन व राजभाषा मराठी दिन

* ८ मे - आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस दिन

* ८ मे - जागतिक थलसेमिया दिन

* १२ मे - जागतिक परिचारिका दिन

* २३ मे - कासव संवर्धन दिन

* २४ मे - राष्ट्रकुल दिन

* २९ मे - आंतरराष्ट्रीय शांतीसेना दिन

* ५ जून - जागतिक पर्यावरण दिन

* १२ जून - जागतिक बालकामगार दिन 
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.