शुक्रवार, १० जून, २०१६

संगणक - माहिती प्रक्रिया व व्यवस्थापन

२.४ संगणक - माहिती प्रक्रिया व व्यवस्थापन 

* निर्णयक्षमता - निरनिराळ्या प्रकारच्या सर्वच स्थळावर योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता असते. सर्व साधनातून मिळालेल्या माहितीच्या आधारे निर्णय घेण्यास संगणक उपयोगी ठरते.

* लढाई - युद्ध कार्यवाहीत कमांड लेव्हलवर माहिती पोहोचविण्याचे कार्य संगणकाचे असून त्यामुळे लढाईत गतिशीलता आलेली आहे.

* सिम्युलेशन - संगणक आधारित कॉमप्युटर ग्राफिक्स किंवा इंटरफेस विडीओ यांचा वापर म्हणजे आदर्शच व्यवस्था होय.

* युद्धखेळ - संगणकामुळे १०० ते ८० किमीच्या भागात घडून येणाऱ्या भागात युद्धाची तपशीलवार कल्पना येते. त्यामुळे सेनानीना बसल्या ठिकाणी युद्धाचा परिचय होतो.

* चुका व दुरुस्ती - संगणकाच्या कार्यशीलतेच्या अमर्याद क्षेत्रामध्ये तंत्र हाताळण्याच्या चुका, यंत्रातील नादुरुस्त भाग काढला जातो. तसेच त्या चुकांची वेळेमध्ये दुरुस्ती केली जाते.

* दूरचित्रवाणी - दळणवळणाच्या माध्यमामध्ये दूरचित्रवाणी किंवा दूरदर्शन हे प्रभावी माध्यम होते. मनोरंजनाच्या सर्व कार्याबरोबरच शैक्षणिक आणि ज्ञानविकासाच्या सोई दूरदर्शनने उपलब्द झालेल्या आहेत.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.